दिलासादायक, पहा पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1020

*पुणे कोरोना अपडेट*
१२ जून- शनिवार
…….
– दिवसभरात *३३१* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४५९* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *२०* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *१०*.

– *५१७* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३८७०.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३१८२.

– एकूण मृत्यू -८४६६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२२२२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८२९.