दिलासादायक, पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

933

*पुणे कोरोना अपडेट*
१३ जून – रविवार
…….
– दिवसभरात *२४२* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३८८* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *९* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *०७*.

– *५११* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४११३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०२७.

– एकूण मृत्यू -८४७५.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२६१०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५३२.