पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

702

*पुणे कोरोना अपडेट*
१४ जून – सोमवार
…….
– दिवसभरात *१८७* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३१९* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *१३* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *०६*.

– ५०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४२९९.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८८८.

– एकूण मृत्यू -८४८२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२९२९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३४४१.