ब्रेकिंग, पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1264

*पुणे कोरोना अपडेट*
19 जून – शनिवार
…….
– दिवसभरात *211* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *302* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *8* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *9*

– *387* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 475588

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2559

– एकूण मृत्यू – 8524

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 464505

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5724