ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

772

*पुणे कोरोना अपडेट*
23 जून – बुधवार

दिवसभरात *283* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *255* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *7* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *9*

– *331* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – *476493*

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- *2375*

– एकूण मृत्यू -*8549*

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – *465569*

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- *5437*