*पुणे कोरोना अपडेट*
24 जून – गुरुवार
– दिवसभरात *333* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *187* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *5* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *8*
– *323* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 476826
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2516
– एकूण मृत्यू -8554
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 465756
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5696