पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

782

*पुणे कोरोना अपडेट*
25 जून – शुक्रवार

– दिवसभरात *258* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *246* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *6* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *11*

– 314 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477084

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2522

– एकूण मृत्यू -8560

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 466002

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5795