ब्रेकिंग ; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

789

*पुणे कोरोना अपडेट*
26 जून – शनिवार

– दिवसभरात *226* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *335* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *5* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *10*

– *309* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477310

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2408

– एकूण मृत्यू -8565

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 466337

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5859