ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

666

*पुणे कोरोना अपडेट*
२८ जून – सोमवार

दिवसभरात १५७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २८० रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत १९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.

-२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७७७४१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२८९.

– एकूण मृत्यू -८५७८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६६८७४.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४१७६.