ब्रेकिंग; पहा आजची कोरोना रुग्णांची संख्या

905

पुणे महानगरपालिका कोरोना अपडेट्स

१ जुलै
दिवसभरात २८६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १३३ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७.

-२८५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७८८०३.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७०४.
– एकूण मृत्यू -८५९४.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६७५०५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६४८४.