पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

835

*पुणे कोरोना अपडेट*
६ जुलै – मंगळवार

दिवसभरात २६८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २२६ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६.

-२८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४८०१५०.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७१६.
– एकूण मृत्यू -८६२२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६८८१२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५२२८.