पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

785

*पुणे कोरोना अपडेट*
०८ जुलै – गुरुवार

दिवसभरात ३३१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २५३ रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.

-२४४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८०९१३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९४१.

– एकूण मृत्यू -८६३६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६९३३६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०९९.