पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

489

*पुणे कोरोना अपडेट*
१३ जुलै – मंगळवार

– दिवसभरात २२८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ३४४ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.

-२२६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८२२५१.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८६८.

– एकूण मृत्यू -८६६३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७०७२०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८४०.