पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

923

*पुणे कोरोना अपडेट*
16 जुलै – शुक्रवार

– दिवसभरात 283 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 268 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05

– 229 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 483199

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3042

– एकूण मृत्यू – 8680

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 471477

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7950