*पुणे कोरोना अपडेट*
18 जुलै – रविवार
– दिवसभरात *364* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 331 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04
– 236 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 483884
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2954
– एकूण मृत्यू – 8690
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 472240
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7058