पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

590

*पुणे कोरोना अपडेट*
२५ जुलै – रविवार

दिवसभरात *२५०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३२७* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.

-२३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८५७१६.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७९२.

– एकूण मृत्यू -८७३१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७४१९३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९८७.