पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

482

*पुणे कोरोना अपडेट*
७ ॲागस्ट – शनिवार

– दिवसभरात २०४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २९४ रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– २०३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८८६८२.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२९५.

– एकूण मृत्यू -८८०८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७७५७९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९२१७.