पहा आज पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ

536

*पुणे कोरोना अपडेट*
८ ॲागस्ट – रविवार

– दिवसभरात *२२०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३०४* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– २०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८८९०२.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२०६.

– एकूण मृत्यू -८८१३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७७८८३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६४०.