*पुणे कोरोना अपडेट*
10 ॲागस्ट – मंगळवार
दिवसभरात *226* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *254* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10
– 203 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 489277
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2051
– एकूण मृत्यू – 8823
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 478373
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7620