*पुणे कोरोना अपडेट*
२० ॲागस्ट – शुक्रवार
– दिवसभरात *१८२* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २१६ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६.
– २०८ क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९१४४४.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१४६.
– एकूण मृत्यू -८८७४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८०४२४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९६६८.