*पुणे कोरोना अपडेट*
२८ ॲागस्ट- शनिवार
– दिवसभरात २४४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २६१ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.
– २०८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९४९६८.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२८९.
– एकूण मृत्यू -८९१२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८३७६७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९३१२.