*पुणे कोरोना अपडेट*
३१ ॲागस्ट – मंगळवार
दिवसभरात २४३ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २०८ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२
– २०४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९५५८६.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२६५.
– एकूण मृत्यू -८९२६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८४३९५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८४०.