*पुणे कोरोना अपडेट*
2 सप्टेंबर – गुरुवार
दिवसभरात 222 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 107 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 12
– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 496100
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2474
– एकूण मृत्यू – 8935
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 484691
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9484