पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

678

*पुणे कोरोना अपडेट*
5 सप्टेंबर – रविवार

– दिवसभरात 229 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 278 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04

– 208 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 496772

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2258

– एकूण मृत्यू – 8949

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 485565

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7987