पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

485

*पुणे कोरोना अपडेट*
१५ सप्टेंबर – बुधवार

– दिवसभरात *१९९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २२५ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.

– १८८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८६६७.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८५८.

– एकूण मृत्यू -८९८६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७८२३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९७३.