*पुणे कोरोना अपडेट*
१६ सप्टेंबर – गुरुवार
– दिवसभरात २१५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १६१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
– १८८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८८८२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९०८.
– एकूण मृत्यू -८९९०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७९८४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९४२०.