पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

633

*पुणे कोरोना अपडेट*
१८ सप्टेंबर – शनिवारी

दिवसभरात १७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २५३ रुग्णांना डिस्चार्ज.

-करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– १७६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९२२८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७८१.

– एकूण मृत्यू -८९९७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८४५०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८९१.