पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1024

*पुणे कोरोना अपडेट*
१९ सप्टेंबर – रविवार

– दिवसभरात १४५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १९७ रुग्णांना डिस्चार्ज.

-करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– १७८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९३७३.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७२५.

– एकूण मृत्यू -९००१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८६४७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६९७.