*पुणे कोरोना अपडेट*
28 सप्टेंबर – मंगळवार
– दिवसभरात *158* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 172 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 183 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 500652
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1396
– एकूण मृत्यू – 9025
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 490231
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5901