पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

540

*पुणे कोरोना अपडेट*
१४ ॲाक्टोबर – गुरुवार

– दिवसभरात *१०३* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १२३ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

-१७७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२८९८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२४९.

– एकूण मृत्यू -९०५९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९२५९०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७०७५.