*पुणे कोरोना अपडेट*
11 नोव्हेंबर – गुरुवार
– दिवसभरात *75* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 44 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03
– 106 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 505077
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 742
– एकूण मृत्यू – 9079
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495256
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5176