पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

512

*पुणे कोरोना अपडेट*
२० नोव्हेंबर – शनिवार

– दिवसभरात *८६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *८१* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

-९३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०५८६६.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८४९.

– एकूण मृत्यू -९०९४.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९५९२३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७१९.