बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार राजेंद्र सरग यांना प्रदान

960

अनिल चौधरी,
पुणे– बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार राजेंद्र सरग यांना मा. आमदार मोहन जोशी यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. पुणे मीडिया वॉच, सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी एका व्‍यंगचित्रकाराला हा पुरस्‍कार देण्‍यात येत असतो. कार्यक्रमासमीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर,ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला,मंजिरी धाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट, डॉ. भगवान यादव, मनजितसिंग विरदी,भीमराव पाटोळे, संगीता आठवले, प्रा. वाल्मिक जगताप, शिवानंद हूल्ल्याळकर,श्याम सहानी, फिरोज मुल्ला, विकास भांबुरे,दिलीप भिकुले, शंकर जोग , प्रशांत फुले,संतोष गायकवाड, नितीन बाल्की, भारती अंकलेल्लू आदी उपस्थित होते. राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांना यापूर्वी महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट लेखन पुरस्‍कार, देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार, आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार यासह इतर पुरस्‍कार प्राप्‍त झाले आह