अनिल चौधरी, पुणे :-
लिम्बोनीच लिंबू या गाजलेल्या अल्बमची नायिका सुवर्णा दराडे यांच्या या गाण्याने २ करोड विव्ज क्रॉस केल्या आहेत. सुवर्णा दराडे सांगते दिग्दर्शक जितेंद्र वाईकर यांनी मला या गाण्यात प्रथम संधी दिली, मला माहित हि न्हवता कि काय गाणं आहे, कोण संगीतकार गायक आहे .
त्यांनी मला गाण्याचा ट्रक पाटवला, माज्या घरी सर्वाना आवडला ,पण तरीही माझ्या मनात थोडीशी धुक धुक होती कारण गाण्याचा जोनर थोडासा वेगळा होता . जितेंद्र वाईकर सरांना गाण्यावर आणि माझ्यावर विश्वास होता. त्यांनी मला सांगितला कि हे गाणं हिट होणारच, आणि झालं तेच , आज सगळ्याच चांनेल्स्वर आणि युटूब वर सुपरहिट चालू आहे. आयुष्यातला पहिला अल्बम आणि सुपर हिट म्हणून हे गाणं मला खूप जवळचं आहे. सुमीत कॅसेट कम्पनीच हे गीत हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे, ना धो महानोर यांचे गीत असून उत्तरा केळकर यांनी गायलेला आहे. सह कलाकार निखील वैरागर सोबत नृत्य सतीश सातारकर याचं असून दिग्दर्शक जितेंद्र वाईकर आहेत सुवर्णा दराडे आज अनेक प्रोजेक्ट्स मध्ये बिझी आहे . लवकरच तिचे २ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
सोमनाथ तांबे यांचा ‘रुमन्या’ आणि जितेंद्र वाईकर यांचा ‘प्रेमम‘. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. रुमन्या मध्ये एका संयमशील स्त्रीची तर प्रेमम मध्ये एका अल्लड मुलीची भूमिका आहे. सुवर्णा दाराडेला द्ड्शिंग आणि रोमांटीक भूमिका करायला आवडतील. सिनेमा निवडताना स्क्रिप्ट पाहूनच मी होकार देते अस ती सांगते, कारण चांगली स्टोरी असेल तर ती नक्कीच प्रेक्षकांना आवडते.