5 लाख 84 हजार 610 रु किमतीचे सोन्याचे फुलपात्र साई चरणी अर्पण

1410

राजेंद्र दुनबळे

शिर्डी , प्रतिनिधी :-सिकंदराबाद येथील देणगीदार साईभक्‍त श्री.रामेश्‍वरराव नारायण शर्मा यांनी ५ लाख ८४ हजार ६१० रुपये किंमतीच्‍या १९५ ग्रॅम वजनाचे सोन्‍याचे फुलपात्र श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण केले. रोज दिवसेन दिवस साईबाबांच्या भक्तात वाढ होत आहे व साई बाबचरणी भर भरून दान होत आहे ,