पोलिसांवर कोण कारवाई करणार ….

1284

मल्हार न्यूज ऑनलाईन

विशेष प्रतिनिधी :- वानवडी जगताप चौकामध्ये दोन पोलीस विनाहेल्मेट दुचाकीवर जात असताना आमच्या प्रतिनिधीने त्यांच्या कॅमेरात कैद केले.  वास्तविकत: इतर सर्व सामान्य नागरिकांवर वाहतूक पोलीस दुचाकीवर असताना विनाहेल्मेट दिसल्यास  लगेच पाचशे रुपयांची दंडाची पावती त्यांच्या मोबाईल येते . परंतु पोलीस जर दुचाकीवर विनाहेल्मेट दिसल्यास कोण कारवाई करणार? नागरीकांना वेगळा न्याय आणि पोलीसांना वेगळा न्याय का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कुंपंनच जर शेत खात असतील तर काय? असा उदिग्न प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.