कोंढव्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

972

अनिल चौधरी, पुणे

देशाचा ७० व्या प्रजासत्ताक  दिन संपूर्ण भारतात अतिशय उत्साहात, शांततेत आणि आनंदात साजरा करण्यात आला .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर तिरंग्याला मानवंदना दिली. तसेच सम्पूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला.
कोंढवा येथील वेताळ चौकामध्ये मा.नगरसेवक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद गव्हाणे, नाना भाडळे, गडदे गुरुजी, लांडगे गुरुजी, गांजुरे, खंडाळे गुरुजी, तन्मय बधे, विजय जरांडे, श्रीपाद लोणकर, श्री गव्हाणे, सचिन चौधरी, गणेश भाडळे, येणपुरे, शुभम गोते, जीवन गोते, अभिषेक भाडळे यांनी ध्वजावंदन करून तिरंग्याला मानवंदना दिली.

 

     प्रजासत्ताक दिना निमित्त मा नगरसेवक तानाजी ज्ञानदेव लोणकर यांच्या वतिने 200 अंध व्यक्तीना शिधा व कपडे वाटप करतण्यात आले. या प्रसंगी योगी त्रिशुलनाथ बाबा, राजु मिरपुरी, मा नगरसेवक भरत चौधरी,अशोक लोणकर, आजिजभाई शोख, राजेद्र बाबर,दत्ता आबा लोणकर, अंनता लोणकर, शाखाप्रमुख सचिन कापरे, शंकर लोणकर,माऊली भोईटे, युवा सेना अक्षय लोणकर, संतोष गोरड, सुशिल कापरे,गणेश लोणकर, लक्ष्मण लोणकर, पांडुरंग लोणकर, दत्ता लोणकर, प्रताप चव्हाण, हानुमंत लोणकर,रोहित कवडे, मल्हारी कदम,विशाल जाधव,संभाजी लोणकर, बाळासाहेब गव्हाणे, रवि उणेचा,नाना भाडळे,दिपक कापरे, सुरेश लोणकर, उमेश गोरड आदी उपस्थित होते.

 तसेच कोंढवा भागातील विविध भागातील शाळांमध्ये तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यातबाले.