70 वा प्रजासत्ताक दिन जि.प शाळा सावळविहिर येथे साजरा

913

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे

गणतंत्र दिन शाळेत मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपसरपंच सौ वृषाली ताई ओमेश पा जपे उपस्तीत होते गावात प्रभातफेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या शाळेत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच विविध संस्था,पालक ,दानशूर व्यक्ती, ग्रामपंचायत, यांनी दिलेल्या भरपूर खाऊचे वाटप झाले शालेय उपयोगी वस्तू ज्यांनी दिल्या त्यांचे आभार मान्यन्यात आले कार्यक्रम सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी तर आभार पंकज दर्शने यांनी मानले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्या दहिफळे, विद्या गोर्डे,रुपाली मन्द्रे,प्रमिला चौधरी, सुचित्रा चवाले यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रम प्रसंगी प स सदस्य ओमेश पा जपे ,कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक बाळासाहेब जपे,सरपंच रुपाली आगलावे,संतोष आगलावे,रमेश पा आगलावे,दिनेश अरणे, पत्रकार राजू गडकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित होते