अनिल चौधरी, पुणे
प्रजासत्ताक दिनानिमित्त सादगी अभियान परिवाराच्यावतीने पुणे शहरामधील दहा झोपडपट्ट्यामधील गरीब कुटुंबियांना सुक्या शिधाच असणाऱ्या ८०४ बॅगचे वाटप नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्याहस्ते करण्यात आले . तसेच आश्रमशाळांमधील मुलांना अन्नधान्य देण्यात आले . या सामाजिक उपक्रमाचे आयोजन हरकचंद गुलाबचंदजी राठोड , हिराचंद शांतिलालजी राठोड , मनीष हरकचंद जैन ,ऍड. जयेश जैन , वीरेंद्र रांका , राहुल सोळंकी , विनोद परमार , समीर जैन , दर्शन जैन , शैलेश ओसवाल , प्रविण जैन ,जितेश ओसवाल , योगेंद्र चोरडिया , रोहित जैन , मनीष रांका , भरत जैन , नितेश जैन , ऍड. ललित भंडारी , सपना परमार , दर्शना सोळंकी , दिशा जैन , मनीषा जैन व डॉ पूनम जैन आदी मान्यवर उपस्थित होते .