भूषण गरूड पुणे.
महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, विधी आणि महिला व बालकल्याण या विषय समित्यांच्या सदस्यांची महापालिकेच्या मुख्य सभेत आज (ता.०१) घोषणा करण्यात आली. यामध्ये २६ पुरूष नगरसेवक आणि २६ महिला नगरसेविकांचा समावेश आहे.
महापालिका विषय समित्यांवर निवड करण्यात आलेले सदस्य:
विधी समिती :
सुनिता गलांडे, राजश्री नवले, फर्जाना शेख, ज्येती गोसावी, वीरसेन जगताप, सुलोचना कोंढरे, राजश्री शिळीमकर, योगेश समेळ, प्राची अल्हाट, अजित दरेकर, योगेश ससाणे, बाळा धनकवडे आणि वनराज आंदेकर यांची विधी समितीवर निवड झाली आहे.
शहर सुधारणा समिती :
अनिल टिंगरे, हर्षाली माथवड, आनंद रिठे, राजेश येनपुरे, धनराज घोगरे, राजू लायगुडे, संजय घुले, अमोल बालवडकर, पल्लवी जावळे, रफीक शेख, नंदा लोणकर, युवराज बेलदरे, परवीन शेख यांची शहर सुधारणा समितीवर निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण :
शीतल सावंत, जोत्स्ना एकबोटे, स्वप्नाली सायकर, निता दांगट, मंगला मंत्री, श्रद्धा प्रभुणे, मनिषा लडकत, आरती कोंढरे, संजिला पठारे, रत्नप्रभा जगताप, हमिदा सोंडके, संगीता ठोसर, लता राजगुरु यांची महिला व बालकल्याण समितीवर निवड झाली आहे.
क्रीडा समिती :
विजय शेवाळे, जयंत भावे, धीरज घाटे, प्रवीण चोरबेले, हरीदास चरवड, अजय खेडेकर, श्रीकांत जगताप, महेश वाबळे, लक्ष्मी आंदेकर, गफुर पठाण, अॅड. भैय्यासाहेब जाधव, चांदबी नदाफ, बाळा ओसवाल यांची क्रीडा समितीवर निवड झाली आहे.