नंदुरबारमध्ये 10वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी

1533

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात आज 10 वि च्या शाळांत परीक्षा सुरू असून आज जिल्ह्यातील तळोदा येथील शेठ के डी हायस्कूल येथे विद्यान विषयाचा पेपर सुरू असताना बाहेरून कॉपी पूरविणाऱ्यानि अक्षरशः उच्छाद केला असून प्रशासनाने परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी प्रयत्न शील असणारचा आहे याकडे सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी व शिक्षण विभाग प्रशासकीय विभागाने स्थानिक पातळीवरील परीक्षा केंद्र संचालक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे