बाबदेव घाटात स्विफ्ट डिझायर गाडीला आग

864

भूषण गरुड पूणे
शनिवारी दि.16 मार्च रोजी दुपारच्या 3:30 सुमारास बाबदेव घाटातील दुसऱ्या वळणावर हनुमंत रामचंद्र नवले(वय61, रा.पिसोळी रोड, खडीमशीन चौक, कोंढवा बुद्रुक) यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर गाडीला अचानक आग लागून गाडी जळून खाक झाली.

कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नवले हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या गावावरून सासवड मार्गे पुण्याला येत असताना. बाबदेव घाटातील दुसऱ्या वळणावर स्विफ्ट डिझायर गाडीच्या बॉनेट मधून धूर येताना दिसताच. काशिनाथ गव्हाणे(वय 55,रा.अंतुले नगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक) यांनी पाहिले असताच. त्यांनी लागलीच हनुमांत नवले हे गाडी चालवत असतानां त्यांना गाडी रस्त्याच्या बाजूला घ्यायला सांगून दोघंही गाडीतुन बाहेर पडतच गाडीने अचानक पेट घेतला. याची माहिती कोंढवा अग्निशामक दिलाला मिळताच सदर घटनास्थळी दोन फायर गाड्या व जवानांनी धाव घेऊन आग विझवली. या आगीमध्ये स्विफ्ट डिझायर गाडी जळून संपूर्ण नुस्कान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित झाली झाली नाही. कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाचे आपत्ती व्यवस्थापनाचे वाहनचालक सत्यम चौकडे, तडवी, फायरमन अजित शिंदे, प्रदीप कोकरे, अनिकेत खेडकर यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नवले हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या गावावरून सासवड मार्गे पुण्याला येत असताना. बाबदेव घाटातील दुसऱ्या वळणावर स्विफ्ट डिझायर गाडीच्या बॉनेट मधून धूर येताना दिसताच. काशिनाथ गव्हाणे(वय 55,रा.अंतुले नगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक) यांनी पाहिले असताच. त्यांनी लागलीच हनुमांत नवले हे गाडी चालवत असतानां त्यांना गाडी रस्त्याच्या बाजूला घ्यायला सांगून दोघंही गाडीतुन बाहेर पडतच गाडीने अचानक पेट घेतला. याची माहिती कोंढवा अग्निशामक दिलाला मिळताच सदर घटनास्थळी दोन फायर गाड्या व जवानांनी धाव घेऊन आग विझवली. या आगीमध्ये स्विफ्ट डिझायर गाडी जळून संपूर्ण नुस्कान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित झाली झाली नाही. कोंढवा बुद्रुक अग्निशामक दलाचे आपत्ती व्यवस्थापनाचे वाहनचालक सत्यम चौकडे, तडवी, फायरमन अजित शिंदे, प्रदीप कोकरे, अनिकेत खेडकर यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.