भाजपच्या महिला मेळाव्याचे आयोजन

775

शैलेंद्रचौधरी,नंदुरबार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील धुळे रस्त्यावरील निलेश लॉन्स येथे दि 25 मार्च 2019 रोजी दु 2 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता जयस्वाल यांनी सांगितले आहे या मेळाव्यात ते जिल्ह्यातील सर्व महिलांना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.