चित्रपट साहो साठी प्रभास हॉलीवुड हुन आलेल्या ५० लोकांच्या टीम कडून घेतोय एक्शन चे धड़े।

755

मल्हार न्यूज प्रतिनिधी

बाहुबली सुपरस्टार प्रभास, जो की अतिशय व्यवहार्य असून तो प्रत्येक प्रोजेक्टला खूप वेळ देता , तो साहोसाठी ही अथक तयारी करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक एक्शन सीन बारीक़ लक्ष देऊन काम करत असून प्रत्येक सीन मध्ये प्रभास ला ही प्रभावी पणे पडद्यवार दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.
       साहोच्या एक्शनसाठी, हॉलीवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात आलेली आहे जी प्रभास ला वेगळ्या ऍक्शन सीनसाठी प्रशिक्षित करेल. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या ५० लोकांची टीम प्रत्येक लहान लहान हालचाली पासून ते प्रत्येक फ्रेम बद्दल प्रभास ला प्रशिक्षित करतील, ज्यामुळे एक्शन सीन अधिक प्रभावी होईल.ट्रान्सफॉर्मर्स फेम, हॉलीवूड चे प्रसिद्धि स्टंट डायरेक्टर केनी बेट्स, ह्याने चित्रपटातील एक्शन सीन दिग्दर्शित केले असून तो प्रभास च्या अचाट इच्छा शक्ति आणि समर्पण पाहून खूपच प्रभावित आहेत.
       साहो मध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या सह नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे  मनोरंजनचा तड़का लगावतना दिसतील. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.या चित्रपटात फोटोग्राफी दिग्दर्शक , अनुभवी एडिटर श्रीकर प्रसाद आणि लोकप्रिय प्रोडक्शन डिझायनर सब्बू सिरिल यांच्या उपस्थितीसह एक अविश्वसनीय आणि अद्भुत चित्रपट पाहण्यास मिळेल