स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

535

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

पुणेजिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार प्रशांत आवटे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.