नंदूरबार वन विभागाने साग खैर,सिसम जातीचे लाकूड केले जप्त

1565

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

सहाय्यक वनसंरक्षक श्री गणेश रणदिवे साहेब यांच्यासह व यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्रपाल नवापूर प्रथमेश हाडपे व वनक्षेत्रपाल चिचपाडा आर आर बी पवार.तसेच नंदुरबार,नवापूर व चिंचपाडा रेंज स्टॉप सह नवापुर तालुक्यातील वावडी गावातून ताज्या तोडीचे खैर शिसम साग इत्यादी प्रजातीचे अवैध तोडीचे लाकूड सुमारे2आयसर4पिकअप एवढा माल घरांची झाडाझडती घेऊन गोळा केला सदरचा मालाची अंदाजीत किंमत सुमारे10ते12लाख असावी चित्तथरारक पद्धतीने गावात200ते300जमावातून गाडीत माल भरून सकुशल मुद्देमालासह नवापूर डेपो आगारात जप्त करण्यात आले. वावडी गावातून प्रथमच अशी धाडसी कारवाई करण्यात आली आजपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीत वनपाल प्रकाश मावची,संजय पाटील ,युवराज भाबड, डिके जाधव,वनरक्षक अरविंद निकम, भूपेश तांबोळी ,कल्पेश अहिरे ,एसडी बडगुजर,एन आर पाटील, अशोक पावरा,एन टी थोरात, कमलेश वसावे,प्रशांत सोनवणे, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, आरती नगराळे,दिपाली पाटील ,वाहन चालक एसएस तुंगार माजी सैनिक विशाल शिरसाठ नाना पिंपळे एस वी मोरे आर एस कासे सर्व वनमजूर व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याबाबत उपवन संरक्षक नंदुरबार श्री एस पी केवटे साहेब यांनी मार्गदर्शन केले