जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांची धडक कारवाई

707

पुणे येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि त्‍यांच्‍या पथकाने दौंड तालुक्‍यातील मौजे नारायण बेट येथे वाळू उत्‍खनन पात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्‍खनन आणि वाहतूक करतांना तीन ट्रक एल पी, एक जेसीबी त्यापैकी एक ट्रक ४ ब्रास वाळूने भरलेला, दोन ट्रक रिकामे, एक जेसीबी १५ ब्रास वाळू साठा जप्त करुन दंडात्मक कारवाईसाठी सुपूर्द केले.