नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी डॉ राजेंद्र भारूड यांची नियुक्ती

929

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबारचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांची पदोन्नतीने नियुक्ती मुळ खानदेश रहिवासी असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे मूळ रहिवासी असलेले व नंदुरबार जिल्यातील अक्कलकुवा येथे जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेत गरिबीतूनवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत असलेले डॉ भारुडे यांची आज नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर अवघ्या चार महिने पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे येथून बदली होउन गेल्या एप्रिलमध्ये नंदूरबार जिल्ह्याधिकरी म्हणून पदभार सांभाळणारे बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती .

नंदूरबार जिल्ह्याधिकरी म्हणून पदभार सांभाळणारे बालाजी मंजुळे त्यांची आता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे