आदिवासी कोळी समाजावर होणार्‍या अन्याया विरूध्द निषेध मोर्चा व धरणे आंदोलन 

723

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

आदिवासी जात पडताळणी समितीचा व सरकारचा निषेध करण्यात आला व निवेदन देण्यात आले, त्यात पुढील उपस्थित संघटनेतील पदाधिकारी नी जाहीर निषेध नोंदविला पिंताबर दौलत देवरे,भाटपुरा,डॉ राजेद्र चिंधा सावळे,शहादा,आदीवासी कोळी समाज समन्वय समिती,समन्वयक नंदुरबार विभाग,चतुर भिला देवरे,भाटपुरा नारायण डिंगबर कोळी,भाटपुरा नरेद्र रामचंद्र निकुम शहादा,प्रा नरेंद्र सोमा बोरसे,धुळे कविता निलेश शिरसाठ, वाल्मिकलव्य सेना महिला प्रदेश अध्यक्षा,धुळे वैशाली बाबुराव चव्हाण,वाल्मिकलव्य सेना प्रदेश कार्यअध्यक्षा, नाशिक निर्मला सोनवणे,वाल्मिकलव्य सेना धुळे तालुका अध्यक्षा,हेद्रूण निलेश गुलाब शिंदे शहादा अनिल कोळी,
वाल्मिकलव्य सेना चाळीसगाव तालुका युवा संघटक