शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

972

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन 2019-20साठी अनुसुचित जमातीच्या आणि जाती(मागासवर्गीय)शेतकऱ्यांना सुवर्णसंधी सन 2019 20 वर्षाकरिता अनुसुचित जातीच्या शेतकर्‍यानी दि 4 सप्टेंबर2019 परियंत खालील योजनेकरिता अर्ज करून लाभ घ्यावा असे आवाहनकृषी अधिकारी, पंचायत समिती नंदुरबार असे आवाहन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार प्रदिप लाटे आणि जिल्हा कृषी अधिकारी नंद किशोर सुर्यवंशी यांनी केले आहे.
1.विहीर खोदणे–2:50 लाख
2.जुनी विहीर दुरुस्ती..50 हजार
3.विहीर बोर मारणे..20 हजार
4.शेततळे ..1लाख
5.ठिबक सिंचन..एकरी 50 हजार पर्यंत
अटी व पात्रता
1 8अ.7बारा उतारा
2.जातीचा दाखला
3.विहिरी साठी किमान एक एकर जमीन आवश्यक
4.इतर योजनेकरिता 20 गुंठे जमीन आवश्‍यक.
5.आधार कार्ड बँक पासबुक
6.1:50 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
7.ग्रामसभा ठराव लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचीत जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी वरील कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज
www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावा ऑनलाईन अर्जाची प्रत व कागदपत्रे जोडून प्रस्ताव कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे दि 31ऑगस्ट 2019 पूर्वी दाखल करावेत..